“मुलगी, बायकोबद्दल बोललात तर कानाखाली मारेन”, मुलीवर अश्लील कमेंट्स आल्यानंतर भडकले महेश मांजरेकर, म्हणाले, “त्याला शोधलं आणि…”
सिनेसृष्टीत कलाकारांना ट्रोलिंग हा विषय काही नवीन नाही. मराठी सिनेसृष्टीत तर अनेक कलाकार मंडळी नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकतात. काही दिवसांपासून ...