‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची गिनीज बुकमध्ये नोंद होणार, निर्मात्यांनी सांगितलं कारण, म्हणाले, “लवकरच…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या ...