“दोषी ठरलो तर मला त्याच मंदिरासमोर फासावर द्या”, एकनाथ शिंदेंच्या आरोपांवर आदेश बांदेकर स्पष्टच बोलले, म्हणाले, “पुरावे नसताना…”
Siddhivinayak Temple Controversy : मंदिरातील देणगी प्रकरणावरुन सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. राम मंदिरातील देणगी प्रकरणावरुन विधान परिषदेत जोरदार शाब्दिक ...
