पैलवान शिवराज राक्षेवर पंचांना लाथ मारल्याचा आरोप, ‘बिग बॉस’ फेम धनंजय पोवार म्हणाला, “इतकी वर्ष मेहनत करुन…”
अहिल्यानगरमध्ये रविवारी (२ फेब्रुवारी) महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम फेरी पार पडली. त्या स्पर्धेत पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा ...