“महाकुंभमध्ये अनेक जीव गेले, तुम्ही मोक्ष म्हणता”, बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर भडकला मराठी अभिनेता, कवितेमधून दिलं उत्तर
प्रयागराजमध्ये महाकुंभमध्ये २९ जानेवारीला पहाटे १.३० वाजता गालबोट लावणारी घटना घडली. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी भाविक संगमाकडे जात असताना चेंगराचेंगरी ...