“स्पेशल दिवस, केक, सेल्फी अन्…”, स्वप्नील जोशीची लेकीसह स्पेशल डेट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तिने जिंकलं…”
लोकप्रिय मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो नेहमीच त्याच्या कुटुंबाचे फोटो, व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. ...