आदिपुरुष टीमची भन्नाट स्ट्रॅटजी!थिएटरमध्ये हनुमंतरायांसाठी ठेवणार १ राखीव सीट, बाजूच्या सीट्सची किंमत होणार दुप्पट
स्पर्धेच्या जगात प्रत्येक जण जिंकण्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न करत असतो. या प्रयत्नात कधी काही काही गोष्टींमध्ये असणारे निर्णय आश्रयकारक ठरतात. ...