सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप निवडणूक लढवणार, ईशान्य मुंबईतून भरला उमेदवारीचा अर्ज, म्हणाले, “निवडणुकीच्या रिंगणात उतरलो कारण…”
सध्या सर्वत्र निवडणुकींचा माहोल सुरु असून राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. निवडणुकीत मतांचं पारडं जड व्हावं म्हणून अनेक ...