“अनेकांनी काँग्रेस संपवण्याचे काम केले पण…”, रितेश देशमुखने विलासराव देशमुखांचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, म्हणालेले, “बाकीचे लोक…”
हिंदीसह मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांना 'वेड' लावणारा 'लयभारी' अभिनेता व दिग्दर्शक म्हणजे रितेश देशमुख. रितेश देशमुखने मनोरंजन सृष्टीत आपली ...