खून, पुरावे अन् स्कॅम…; Like आणि Subscribe चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, अमेय व अमृताच्या भूमिकांचं कौतुक
Like Aani Subscribe : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अमेय वाघ यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या 'लाईक आणि सबस्क्राइब' ...