घरचं वीजबिल पाहूनच काजोलचा राग अनावर, आकडा मनाविरुद्ध असल्याने काय करावं हेच सुचेना, म्हणाली, “सूर्याचा उजेड…”
बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या खूप चर्चेत आली आहे. काजोलने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काजोल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय ...