“मीच तिची फसवणूक केली”, भारत-पाकिस्तानी लेस्बियन जोडप्याचं ब्रेकअप, लग्नही ठरलेलं, पाकिस्तानी सुफीचीच कबुली, काय घडलं?
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंजली चक्राने व सुफी मलिक एकममेकांपासून विभक्त झाले असल्याचे वृत्त समोर येत आहे. २०१९ मध्ये या दोघांनी ...