“सत्यनाश केला स्टोरीचा”, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा शेवट पाहून नेटकरी संपातले, म्हणाले, “चांगल्या मालिकेचं वाटोळं…”
laxmichya paulanni last episode : 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली तेव्हापासून मनात घर करुन आहे. ...
