“त्यांच्याबरोबर कधीच काम केलं नाही पण…”, संकर्षणेने सांगितल्या अतुल परचुरेंच्या जुन्या आठवणी, म्हणाला, “मैत्री जपण्याचा…”
अभिनेते अतुल परचुरे यांचं सोमवार (१५ ऑक्टोबर) रोजी निधन झालं. कर्करोगाशी झुंज देऊन पुन्हा रंगभूमीवर कमबॅक केलं होतं. पण अचानक ...