IPL 2024 : हार्दिक पांड्याला झालंय तरी काय?, रोहित शर्माबरोबरच्या वादानंतर मलिंगाला धक्का देत गैरवागणूक, व्हिडीओ व्हायरल
आयपीएल म्हणजे प्रत्येक क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीचं. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद देण्यात येतो यंदाच्या हंगामाला देखील प्रेक्षक उदंड प्रतिसाद देताना ...