लालबागचा राजाच्या दर्शनावेळीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “योग्य वागणूक दिली नाही तर…”
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबई-पुण्यातील काही नामांकित मंडळांमध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावताना ...