आमच्या आत्मनिर्भरतेवर गदा…”, मालदीव विरुद्ध लक्षद्वीप वादात बिग बी अमिताभ बच्चन यांचीही उडी, पोस्ट शेअर करत म्हणाले, “आम्ही भारत…”
सोशल मीडियावर सध्या लक्षद्वीप विरुद्ध मालदीव या विषयावरून जोरदार वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या भेटीबद्दल ...