‘लाखात एक…’मध्ये लहान मुलगा आक्षेपार्ह व्हिडीओ शूट करतानाचा सीन, प्रेक्षक भडकले, म्हणाले, “स्त्रियांवर अत्याचार, वाईट वळण…”
झी मराठीवर भावा बहिणींच्या नात्यावर आधारीत 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका अलीकडेच सुरू झाली. मालिकेचे कौतुक होण्याचं एक कारण ...