बहिणीची पहिलीच मासिक पाळी, रक्त दाखवत सूर्या दादाकडे गेली अन्…; ‘लाखात एक आमचा दादा’चा ‘तो’ सीन पाहून प्रेक्षकांकडून कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada : मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. मालिकांच्या कथानकांमधून बऱ्याचदा सामाजिक विषय मांडले जातात. तर काही ...