“स्वतःची पोळी भाजण्यासाठी…”, प्राजक्ता माळी प्रकरणाचा कुशल बद्रिकेकडून जाहीर निषेध, म्हणाला, “चारित्र्याचा खून…”
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी ...