“मी कोणाचेही घर फोडलेले नाही”, कुमार सानूबरोबरच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत कुणिका सदानंद स्पष्टच बोलली, म्हणाली, “त्यांच्या वैवाहिक आयुष्यात…”
Kunickaa Sadanand on kumar sanu relation : अभिनेत्री कुनिका सदानंद तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच कुनिका ...

