“मनोरंजन क्षेत्रात करिअर का करत नाही?”, लोकांच्या प्रश्नावर प्रथमेशच्या बायकोचं उत्तर, म्हणाली, “चर्चेत राहणं…”
‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’, ‘टकाटक’ यांसारख्या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रथमेश परब काही दिवसांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकला. प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरशी ...