माहेरचं घर सोडताना होणाऱ्या बायकोचं भरुन आलं मन, प्रथमेश परबला पाहवेना, म्हणाला, “तुला एवढं प्रेम देऊ की…”
मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब व त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अशातच प्रथमेशच्या हळदी समारंभाचे फोटोही समोर आले ...