बायकोच्या वाढदिवसानिमित्त हटके शुभेच्छा देत हेमंत ढोमेने व्यक्त केलं प्रेम, म्हणाला, “पाटलीणबाई आज तुमचा जन्म झाला नसता तर…”
मराठी मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या लोकप्रिय जोड्यांमध्ये हेमंत ढोमे व क्षिती जोग यांचे नाव घेतले जाते. हेमंत व क्षिती हे सोशल ...