Video : साध्याच घरात राहिली, अस्सल गावरान जेवण अन्…; सासरकडील मंडळींच्या प्रेमाने भारावली क्रांती रेडकर, म्हणाली, “पण आता…”
मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर तिच्या अभिनयातून गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलेली आहे. ‘जत्रा’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘खो-खो’ ...