विजय सत्याचाच होणार! आर्यन खान प्रकरणात दिल्ली हायकोर्टाचा निर्णय ऐकताच क्रांती रेडकरची नवऱ्यासाठी पोस्ट, म्हणाली, “त्यांच्या बाजूनं…”
अभिनेत्री क्रांती रेडकर नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत क्रांतीच ...