Video : क्रांती रेडकर एकापाठोपाठ एक बोलत होती खोटं, नवऱ्याने तोंड वाकड करत कॅमेऱ्यासमोरच बायकोला ठरवलं खोटं, व्हिडीओ समोर
मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ...