KBC 16 : सहावीतील मुलाने जिंकले १२ लाख ५० हजार, पण बिस्किटांच्या बाबतीतील प्रश्नावर माघार, तुम्हाला उत्तर माहित आहे का?
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय प्रश्नोत्तरांचा शो म्हणजे ‘कौन बनेगा करोड़पती’. कौन बनेगा करोड़पती’चे आतापर्यंत १५ सीझन्स झाले असून सध्या या शोचा सोळावा सीझन ...