“चाकरमानी निघाले…”, निखिल बनेचा गणेशोत्सवासाठी कोकणाच्या दिशेने प्रवास, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आम्ही जाताव…”
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. महाराष्ट्रात हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. विशेषतः कोकणात गणेशोत्सवाची धमाल मस्ती पाहायला ...