मुहूर्त ठरला, मंडपही सजला, पाहुणे मंडळीही जमली अन्…; ‘या’ ठिकाणी पार पडणार अंकिता वालावलकर-कुणाल भगतचं लग्न, जय्यत तयारी सुरु
Ankita Walawalkar Wedding : सध्या सर्वत्र लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळीही लग्नबंधनात अडकलेली पाहायला मिळाली. ...