सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लेक बनली ‘या’ महागड्या मोबाईल कंपनीची ब्रॅंड अँबॅसेडर, आईने शेअर केली कौतुकास्पद पोस्ट, म्हणाली, “टॅलेंट असेल तर…”
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री किशोरी गोडबोलेने आजवर अनेक मराठी नाटक, मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ‘फुल ३ धमाल’, ...