“मला यांच्याच अवतीभोवती राहायचं आहे आणि…”, घटस्फोटानंतरही किरण रावला हवा आहे आमिर खानचा सहवास, म्हणाली, “माझ्या मनात…”
बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानने आजवर त्याच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आमिर खानचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. बरेचदा ...