“हे बरोबर नाही…”, लोकसभा निवडणुकांवरुन किरण मानेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला, म्हणाले, “महाराष्ट्रात…”
सध्या देशभरात इलेक्शनचे वारे वाहू लागले आहेत. मतदान दिनाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सगळ्यांच्या नजरा इलेक्शनकडे लागून राहिल्या आहेत. अशातच महाराष्ट्रातील ...