“रागात बोलते म्हणून ती चुकीची का?”, जान्हवीचं Bigg Boss मधील वागणूकीवरुन नवऱ्याचं भाष्य, म्हणाला, “शब्द चुकीचे पण…”
Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चौथ्या आठवड्यात ‘सत्याचा पंचनामा’ या पहिल्याच टास्कमध्ये दोन्ही ग्रुपच्या सदस्यांमध्ये वाद ...