‘देवमाणूस’मधील डॉक्टर व डिंपी एकमेकांच्या प्रेमात?, फोटो शेअर करत दिली नात्याची कबुली, चाहत्यांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव
'आमचं ठरलं' म्हणत सिनेसृष्टीत अनेक जोड्या लग्नबंधनात अडकल्या. एकामागोमाग एक लोकप्रिय जोड्यांनी लगीनगाठ बांधत शाही थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा उरकला. तर ...