अंबानींच्या कार्यक्रमात आलेल्या किम कार्दशियनने गणपती बाप्पाच्या मुर्तीबरोबर केलं विचित्र कृत्य, नेटकरी म्हणाले, “संस्कृतीचा अपमान…”
अमेरिकन रिॲलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन आणि तिची बहीण ख्लो कार्दशियनने मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात सहभाग घेतला. ...