खुशबू तावडेकडे गुडन्यूज, दुसऱ्यांदा गरोदर असल्यामुळे ‘सारं काही तिच्यासाठी’ला रामराम, म्हणाली, “आठवा महिना सुरु आहे आणि…”
अभिनेत्री खुशबू तावडे हिने बरीच वर्षे हिंदी सिनेसृष्टीत काम केल्यानंतर अचानक मराठी सिनेविश्वाकडे पावलं वळविली. बऱ्याच वर्षांनी खुशबूने मराठी सिनेसृष्टीत ...