“मावशी नाही तर आईच झाले”, बहीणीला मुलगी झाल्यानंतर तितीक्षाने व्यक्त केला आनंद, म्हणाली, “भाचीने काही मागितलं तर…”
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय बहिणींची जोडी म्हणजे अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेत्री तितीक्षा तावडे. दोघींनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ ...