घटस्फोटाच्या घोषणेनंतर ए. आर. रहमान संगीतातून एक वर्षांचा ब्रेक घेणार?, लेकीने केला वडिलांच्या निर्णयाचा खुलासा
प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी लग्नाच्या २९ वर्षांनंतर पत्नी सायरा बानोला घटस्फोट देण्याची घोषणा केली. रहमान यांनी घटस्फोटाची घोषणा ...