केतकीच्या Opposite दिसणार, रोमान्स, ऍक्शनचा पॉवरपॅक असा तडफदार सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का कोण आहे हा अभिनेता?
सध्या एकामागोमाग एक चित्रपटांची रांग लागली आहे. अशातच काही दिवसांपूर्वीच 'अंकुश' या ऍक्शनपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ केला. लवकरच हा सिनेमा ...