“अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत…”, बॉडी शेमिंगवरून भाष्य करणाऱ्या ट्रोलर्सला अखेर केतकी माटेगावंकरने सुनावलं, म्हणाली, “तुम्हाला सुद्धा घरात आई, बहिणी….”
अनेक कलाकारांना कायमच ट्रोलिंगचा सामना हा करावाच लागतो. अशातच एक मराठमोळी अभिनेत्री ट्रॉलींगची शिकार झाली होती. अभिनेत्री व गायिका केतकी ...