Video : “आमचं हे घर होतं”, कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक होताच अभिनेत्री ढसाढसा रडली अन्…
सिनेसृष्टीला हादरा बसवेल अशी एक दुर्घटना समोर आली. यामुळे संबंध सिनेविश्वाला मोठा धक्का बसला. कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा असलेला केशवराव भोसले ...