काही महिन्यांमध्येच ‘काव्यांजली’ मालिकेमधून प्रसाद जवादेचा काढता पाय, पण यामागचं नेमकं कारण काय?
मराठी मालिकांमधून नावारुपाला आलेला चेहरा म्हणजे प्रसाद जवादे. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ कार्यक्रमापासून प्रसादच्या कलाक्षेत्रातील प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर त्याने ...