‘काव्यांजली’ मालिका घेणार का प्रेक्षकांचा निरोप?, पियुष रानडेने व्हिडीओ शेअर करताच रंगली चर्चा, म्हणाला, “शेवटचे काही…”
‘कलर्स मराठी’वरील अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘काव्यांजली’. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं एक ...