…अन् गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात नाटक करत असताना कविता लाड यांना कोसळलं रडू, म्हणाल्या, “पडदा पडल्यानंतर रडू आलं तेव्हा…”
मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री कविता लाड - मेढेकर यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. नाटक, मालिका, चित्रपट या ...