भुस्खलनामुळे बद्रीनाथमध्ये अडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, खाण्या-पिण्याचे होत आहेत हाल, म्हणाली, “भीषण परिस्थिती…”
गेले काही दिवस सर्वत्र पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबई, महाराष्ट्रासह उतार अनेक ठिकाणी पावसाने हाहाकर माजवला आहे. अशातच जोशीमठ-बद्रीनाथ ...