कार्तिकी गायकवाडचा नवरा नेमकं काय काम करतो?, मोठा उद्योजक आहे रोनित पिसे, सन्मान होताच गायिका म्हणाली, “मी कायमच तुझ्याबरोबर…”
'सारेगमप लिटल चॅम्प्स' या लोकप्रिय कार्यक्रमातून बरेच गायक प्रसिद्धीच्या झोतात आले. या रिऍलिटी शोमधून गायिका कार्तिकी गायकवाडला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ...