कार्तिकी गायकवाडला मुलगा होणार की मुलगी?, स्वतःच दिलं उत्तर, येणारं बाळ कोणत्या क्षेत्रात काम करणार तेही ठरवलं, म्हणाली, “बाळाकडून…”
काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड हिने आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली. कार्तिकीने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरुन शेअर ...