“मी काही त्यांची नोकर नाही आणि…”, करीना कपूरच्या मुलांना सांभळणाऱ्या महिलेला नॅनी बोलल्यावर येतो राग, म्हणाली, “टाटा, बिर्ला…”
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्याच्या मुलांचा सांभाळ करायला महिला असतात. बरेचदा त्या त्यांच्याबरोबर स्पॉटही होताना दिसतात. अनंत अंबानीचा लहानपणी ...