“हल्लेखोर खूपच आक्रमक होता आणि…”, करीना कपूरने पहिल्यांदाच सांगितलं ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?, म्हणाली, “चोरी केलीच नाही पण…”
गुरुवारी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात अभिनेता सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. सध्या सैफवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. शस्त्रकियेनंतर ...